Monday, March 23, 2009

काही गोष्टी....

काही गोष्टी कधीच बदलत नसतात,
त्या उन्हाळ्या संध्याकाळी तू घातलेला तो मोग्र्याचा गजरा,
आणि तो गार उसाचा रस,
ते मंतरलेले दिवस अन ती मनातली हूरहूर,
तुला भेटायला जाण्यासाठी काढलेले ते बसचे तिकीट,
तुला दिलेला पहिला कटाक्ष,

कवि : इन्टरनेट




No comments: