Tuesday, March 8, 2011

ढग आले तरी उदास व्हायचे कारण नसते,
ढग तर चंदेरी झालर दाखवत असते
तू समोर नसलीस तरी काय झाले,
तुझे ते हासणे मात्र माझ्या मनात कोरलेले असते।

कोण म्हणतो मी पीत नाही
मी तर रोज पीत असतो
तुझ्या गालावरच्या ख़ळी साठी तर मी दिवस रात्र तडफ़ड्त असतो

No comments: