काही गोष्टी कधीच बदलत नसतात.....
त्या उन्हाळ्या संध्याकाळी तू घातलेला मोगर्या चा गजरा,
तो गार उसचा रस,
ती मन्तरलेली संध्याकाळ आणि ती मनातली हूरहुर,
तुला दिलेला पहिला कटाक्ष,
तुला भेटायला जाण्यासाठी काढलेले बस चे तिकीट,
अंगठी घालताना थरथरणारा तुझा हात,
नाव घेताना गालावर आलेला लाल रंग,
तुझ्यासाठी निवडलेला तो राणी कलर चा शालू,
श्रेयस मधले ते पक्के पुणेरी केळ्वण,
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment